श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Gujarat Election 2022, Opinion Poll: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढला आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाला टक्कर देण्यासाठी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेसही भाजत ...
BJP Rivaba Jadeja : रिवाबा जडेजाची कोट्यवधींची संपत्ती, दागिने आणि अनेक घरे आहेत. रिवाबाने नामांकनाच्या वेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता, घर, कार, व्यवसाय यासह सर्व माहिती दिली आहे. ...
Gujarat opinion poll 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच विविध ओपिनियन पोल्स समोर य ...