श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Waqf Bill Arvind Sawant Speech: सावंत यांच्या भाषणावरून ना विरोध स्पष्ट झाला ना समर्थन. सावंत यांनी वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिमांना स्थान देण्यावर आक्षेप घेतला. ...
Waqf Amedment Bill 2025 : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला आणि हे विधेयक घटनाविरोधी असून धार्मिक सलोख्याला हानी पोहोचवणार असल्याचे म्हटले. ...
Waqf Bill Nilesh Lanke: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका मांडली. लंके यांनी काही मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: मागील जवळपास ११ वर्षांत नागपुरात येऊनही पंतप्रधान एकदाही संघस्थानी न गेल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. यावरून टीका करण्यात आली आहे. ...