लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर - Marathi News | I needed my mother today when I saw him become the Deputy Mayor says Vilas Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मला उपमहापौर झालेला बघताना आज आई हवी होती", विलास शिंदेंना अश्रू अनावर

नाशिक शहराच्या राजकारणात आनंदाचा क्षण साजरा होत असतानाच एक हृदयस्पर्शी दृश्य सभागृहाबाहेर पाहायला मिळाले. ...

Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | Sangli ZP Election Voting 2026: People will show the right place to wrong tendencies says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क 

प्रतिमा मलिन करण्यासाठीच भाजप प्रवेशाच्या वावड्या ...

“बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bmc mayor 2026 minister nitesh rane first reaction said we had said that the mayor of mumbai would be hindu and marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor 2026: आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. ...

महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी - Marathi News | nashik politics Over Mayor BJP's move by giving the post of deputy mayor to Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी

नगरसेवकांना घेऊन वायनरीतून बस निघाल्या आणि त्या गेट बाहेर निघाल्या असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी बस थांबवल्या. बसमध्ये जाऊन त्यांनी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलून शिंदेसेनेला उमेदवारी दिली जाईल असे सांगितले. ...

नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध - Marathi News | Himgauri Adke elected as Nashik Mayor, Vilas Shinde as Deputy Mayor unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. ...

कोण आहेत रितू तावडे? मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून नाव निश्चित करण्यामागे महत्त्वाची ५ कारणे - Marathi News | who is ritu tawde know about important reasons behind bjp decision to nominate her for the post of bmc mayor 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण आहेत रितू तावडे? मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून नाव निश्चित करण्यामागे महत्त्वाची ५ कारणे

Who Is BJP Ritu Tawade: मुंबई महापौरपदासाठी भाजपाकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ...

Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर - Marathi News | the BJP's journey from Colonel Shankarrao Nikam to Ruparani Nikam reached its highest point with the post of Mayor In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर

‘वांगी बोळातील पक्ष’ म्हणून ज्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची ...

कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान - Marathi News | For the first time in the history of Kolhapur BJP's Mayor, Ruparani Nikam takes office as the 51st Mayor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

जनसुराज्यचे अक्षय जरग उपमहापौर : ४६ विरुद्ध ३५ मतांनी झाल्या निवडी  ...