श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"मी काही फार चांगला पिती तर नाही. कारण मी मुलीला फार वेळ देऊ शकत नाही. मात्र, जेवढा वेळ देतो, त्यात चांगला पिता होण्याचा प्रयत्न करतो." तसेच, आमचा एक चांगला बॉन्ड आहे, असेही फडणवीस म्हणाले. ...
केंद्रातील मोदी सरकारसह इतर राज्यांतील भाजप सरकारेही धार्मिक ध्रुवीकरण आणि सांप्रदायिक भावना ज्वलंत ठेवण्याची संधी शोधत असतात, असे खरगे यांनी म्हटले आहे. ...