श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जिंकल्यावर मला लोकांनी इज्जत दिली. परंतु पराभव झाल्यानंतर त्यापेक्षाही जास्त इज्जत मिळाली. आताग डबड न करता आपल्याला डाव खेळायचे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या. ...
Mallikarjun Kharge on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष अर्बन नक्षली चालवत असल्याची टीका केली. त्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तर दिले आहे. ...
भगवान गड दसरा मेळावा लक्ष्मण हाके भाषण: सावरगावातील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही भाषण झाले. ...
Haryana Government Oath Ceremony :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत. ...