श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ...
Maharashtra Election Politics: महायुतीच्या मुंबईत आणि दिल्लीत जोरदार बैठका सुरु आहेत. कधी शिंदे दिल्लीला जात आहेत, तर कधी फडणवीस तर कधी अजित पवारांचे दूत दिल्लीत भाजप श्रेष्ठींची भेट घेत आहेत. ...
Congress Criticize Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये ठिकठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात कोल्हापूरच्या चंदगड येथे महायुतीतील इच्छुक आमनेसामने आल्याचं चित्र आहे. ...