श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mahayuti Seat Sharing for Maharashtra Assembly election 2024: महायुतीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पेच निर्माण झालेल्या जागांवर दिल्लीत अमित शाहासोबत बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याचे समजते. ...
Maharashtra Assembly Election 2024: तुमच्या काकांनी कसे राजकारण केले पाहा. पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही, असा सल्ला अजित पवारांना देत ज्येष्ठ नेत्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भाजपाचे विधानपरिषद आमदार राजहंस सिंह यांना दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. ...