श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis Mahayuti Seat Sharing Update: महायुतीच्या जागावाटपासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत किती जागांचा तिढा सुटला? आणि उमेदवारांची घोषणा करण्यासंदर्भात काय ठरले आहे, याबद्दल उपमुख्यमंत्री देवें ...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख विजया रहाटकर यांचा राहीला आहे. ...