श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सत्कार कौर या २०१७-२२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. विधानसभा निवडणुकीत सत्कार यांची प्रतिमा लोकांत चांगली नसल्याचा रिपोर्ट हायकमांडकडे आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024 : आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील एवला विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यावेळी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महत्वाचे म्हणजे, या ...
Uttar Pradesh Assembly Bypolls: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुलभा गायकवाड यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ...