लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 vidarbha 62 constituencies explainer in marathi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :62 पैकी 43 मतदारसंघात मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असून, यात विदर्भातील ६२ मतदारसंघांचे निकाल काय लागतील, याबद्दलच जास्त उत्सुकता आहे. याच ६२ जागांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील, त्यांचे सरकार येण्याची संधी अधिक असणार आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 A new controversy over Amit Shah's statement, Sambhaji Raje Chhatrapati objected What exactly is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथील सभेतून विरोधकांवर निशाणा साधला. ...

सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला... - Marathi News | Samosas ordered to Himachal CM Sukhvinder Sukhu were distributed to security guards; CID investigation, report received... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...

Samosa Row: या समोस्याची किंमत किती? खास मुख्यमंत्र्यांनी ते समोसे रेडिसन ब्ल्यू या फाईव्ह स्टार हॉटेलमधून मागविले होते. ...

शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray : saffron flag does not look good in the hands of robbers; Uddhav Thackeray slams bjp shinde sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

'शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.' ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत?; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Why did Uddhav Thackeray, Sharad Pawar, Rahul Gandhi not go to Ayodhya? Amit Shah clearly said | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत?; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली. ...

संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर - Marathi News | Equality between Naxalites and BJP regarding Constitution; Deputy Chief Minister Devendra Fadnavis is illegally in office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधानाबाबत नक्षली व भाजपमध्ये समानता; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेअवैध पद्धतीने पदावर

भूपेश बघेल यांची टीका : नक्षलवाद्यांकडून काँग्रेसचे मोठे नुकसान ...

परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | In Partur, Suresh Kumar Jethalia in Maidan, Babanrao Lonikar increased trouble due to mutiny | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

या मतदार संघात ११ उमेदवारांमध्ये मध्ये चार अपक्ष ...

विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या  - Marathi News | When it came to light that some office bearers of Sawantwadi constituency were secretly campaigning for independent candidate Vishal Parab, Uddhav Sena candidate Rajan Teli, minister Ravindra Chavan gave breath to the workers and office bearers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विरोधकांचा छुपा प्रचार; मंत्री रविंद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या 

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातील काही पदाधिकारी अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासह उद्धवसेनेचे उमेदवार राजन तेली यांचा छुपा प्रचार करत ... ...