श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. ...
काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, अ ...
Maharashtra Assembly Election 2024 And NCP Sharad Pawar : भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ...