लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Mahayuti vs MVA: देवेंद्र फडणवीसांचं 'होम पीच' असलेल्या नागपुरातील 6 मतदारसंघात गणित कसं? - Marathi News | Mahayut vs Maha Vikas Aghadi what is political scenario in nagpur which is home peach of Devendra Fadnavis's ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahayuti vs MVA: देवेंद्र फडणवीसांचं 'होम पीच' असलेल्या नागपुरातील 6 मतदारसंघात गणित कसं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नागपूरमधील सहा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढतत होत असली, तर काही फॅक्टर निर्णायक ठरणार आहेत. ...

प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन - Marathi News | A vote for regional parties means a vote for BJP; Congress CM Revanth Reddy appeal to Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन

राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं आहे. केवळ गांधीच मोदींना हरवू शकतात असं रेवंत रेड्डींनी सांगितले.  ...

येणाऱ्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीही करेल: राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 in the coming time the mahayuti govt will also waive the loans of farmers said radhakrishna vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :येणाऱ्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीही करेल: राधाकृष्ण विखे पाटील

नांदूर, रांजणखोल, ममदापूरमध्ये प्रचार रॅली ...

"रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…", अजित पवारांनी फटकारले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : ajit pawar criticized on ravi rana statement over amravati constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…", अजित पवारांनी फटकारले

Maharashtra Assembly Election 2024 : रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला... - Marathi News | Raosaheb Danve kicked the his own activist; After criticism from the opposition, the activist said... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...

विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. ...

काँग्रेसने तथ्ये तपासूनच आरोप करावेत; भाजपचा पलटवार - Marathi News | congress should make allegations after verifying the facts bjp counterattack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने तथ्ये तपासूनच आरोप करावेत; भाजपचा पलटवार

बनावट कागदपत्रांच्या आधारे मंत्री, सरकारवर आरोप नको ...

Nagpur : काँग्रेसचा उमेदवार पोहोचला भाजपच्या प्रचार कार्यालयात, बघा काय घडलं? - Marathi News | Nagpur Central Assembly 2024 congress candidate Bunty Shelke visti to bjp candidate Pravin Datke office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur : काँग्रेसचा उमेदवार पोहोचला भाजपच्या प्रचार कार्यालयात, बघा काय घडलं?

Bunty Shelke Pravin datke: विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, उमेदवार संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रचार करत भाजपच्या कार्यालयात पोहोचला. ...

राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut targets MNS Raj Thackeray who criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात शा‍ब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विक्रोळीतील राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक झालेत.  ...