श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर या विधानसभा निवडणुकीत भाज ...
Maharashtra Assembly Election 2024: जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेस पक्षावर करत आह ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना दिलेला पाठिंबा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना मिळत असलेले समर्थन यामुळे माहीम लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ...
Ladki Bahin Yojana 500 rs Monthly Expenditure Video: महाडिकांच्या १५०० रुपये घेणाऱ्या महिलांचे फोटो काढा व आम्हाला पाठवाच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद, ३००० रुपये वसून करेपर्यंतच थांबलेला नाही. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या काळात स्वकर्तृत्वावर आपलं नेतृत्व प्रस्थापित करणारे जे काही मोजके नेते आहेत. त्यापैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस. नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे शरद पवार यांच्या पत्राची थेट जबाबदारी असल्याचा मोठा दावा केला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल ...