लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
६ सदस्यांनी दिला दगा, हिमाचल सरकारनं नवा कायदाच आणला; पक्ष बदलणाऱ्या आमदारांना पेन्शन नाही - Marathi News | No Pension to MLAs who defected! Himachal Pradesh Congress government brings new bill after 6 members defected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ सदस्यांनी दिला दगा, हिमाचल सरकारनं नवा कायदाच आणला; पक्ष बदलणाऱ्या आमदारांना पेन्शन नाही

सध्याच्या तरतुदींनुसार पाच वर्षे सेवा केलेल्या आमदारांना दरमहा ₹५०,००० निवृत्तीवेतन मिळते तसेच अतिरिक्त सेवेसाठी निवृत्तीवेतनात वाढ करण्याची तरतूद आहे. ...

पंजाबमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट! परिसरात खळबळ, पोलिसांकडून हायअलर्ट जारी, नेमकं काय घडलं? - Marathi News | Punjab News: Major Explosion Near BJP Office in Chandigarh; No Casualties Reported, Forensic Teams at Spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट! परिसरात खळबळ, पोलिसांकडून हायअलर्ट जारी, नेमकं काय घडलं?

Major Explosion Near BJP Office in Punjab: पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये बुधवारी सायंकाळी एका भीषण स्फोटाने खळबळ उडाली. ...

Pune Municipal Corporation: यंदा पुणे महापालिकेचे इतिहासात सर्वाधिक उत्पन्न, तरीही साडेतीन हजार कोटींची तूट, नेमकं कारण काय? - Marathi News | This year, Pune Municipal Corporation has the highest income in its history, yet there is a deficit of Rs 3,500 crore. What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पुणे महापालिकेचे इतिहासात सर्वाधिक उत्पन्न, तरीही साडेतीन हजार कोटींची तूट, नेमकं कारण काय?

Pune Municipal Corporation महापालिका आयुक्तांनी २०२५-२६ वर्षासाठी महापालिकेचे १२ हजार ६१८ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यापैकी ३० मार्चअखेरपर्यंत ९ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे ...

उच्च न्यायालयाजवळील 'पदपथ' दाखवूनच द्या! - Marathi News | BJP Leader Makarand Narvekar Challenges BMC Over False Claims of Footpath Near High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाजवळील 'पदपथ' दाखवूनच द्या!

नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे आयुक्तांना आव्हान ...

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान - Marathi News | Rahuri Bypoll 2026: BJP announces Akshay Kardile's candidature for Rahuri by-election; Challenge to carry forward father's legacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान

Rahuri Bypoll 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. ...

Pimpari-chinchwad: अखेर भाजप कार्यालयाने थकीत कर भरला;तांत्रिक कारणांमुळे उशीर झाल्याचे शहराध्यक्षांचे स्पष्टीकरण  - Marathi News | pimpari-chinchwad Finally, the BJP office paid the outstanding tax; the city president explained that the delay was due to technical reasons. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर भाजप कार्यालयाने थकीत कर भरला;तांत्रिक कारणांमुळे उशीर झाल्याचे शहराध्यक्षांचे स्पष्टीकरण 

महापालिकेच्या कर संकलन प्रक्रियेतील त्रुटींमुळे संबंधित कार्यालयाचा कर वेळेत भरला गेला नव्हता, ही बाब नुकतीच समोर आली होती. ...

'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि.. - Marathi News | Political Aftershocks Jagdeep Dhankhar Quiet Exit and the Rajya Sabha Setback for BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि..

हरियाणातली भाजपची राज्यसभेची एक जागा थोडक्यात गेली. या घटनेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. कारण धनखड प्रकरण अद्याप मिटलेले नाही ! ...

फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच - Marathi News | even fight in ponda bypoll election bjp congress tussle | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंड्यात रंगतेय 'तुल्यबळ' लढत; पोटनिवडणुकीत भाजप-काँग्रेस यांच्यात रस्सीखेच

दोन्हीकडील नेत्यांची होतेय दमछाक ...