श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Coordinating Committee on Manipur Integrity: कोकोमीचे समन्वयक सोमोरेंद्रो थोकचोम यांनी सांगितले की, मणिपूरमध्ये काही ठिकाणी संरक्षण दले (विशेष अधिकार) कायदा (अफस्पा) लागू करण्यात आला असून, तो निर्णय रद्द करावा. ...
एक्झिट पोल हा निवडणूक सर्व्हे असतो, ज्यात मतदानानंतर काही मतदारांशी संवाद साधून निवडणुकीचे काही प्रश्न विचारले जातात, त्यांच्या उत्तरांच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो ...
भाजपने मंगळवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे यांच्या कथित आवाजातील एक क्लिप प्रसारित करत बिटकॉईन घोटाळ्यातील पैशांचा वापर त्यांनी राज्याच्या निवडणुकीत केल्याचा आरोप केला होता. ...