श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ४१ वर्षे भाजपाचे काम केले. पक्षाला गावागावांत नेले. संघटना मजबूत केली. ऐनवेळी मला निवडणुकीतून माघार घ्यायला सांगितली आणि चुकीचे आरोप केले, अशी नाराजी या नेत्याने व्यक्त केली. ...
Vinod Tawde Cash Distribution case: नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले होते. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. ते आपला ट्रॅक बदलू शकतात, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काही धक्कादायक कल समोर येऊन महायुतीचं बहुमत हुकलं तरीही राज्यात सत्ता स्थापन करता यावी, या दृष्टीने भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...
BJP Leader Joins UBT Shiv sena: माहिममध्ये राज ठाकरेंचा मुलगा उभा असल्याने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी मनसेला मदत करण्याची भूमिका घेतली होती. तर महायुतीत शिंदेंनी सदा सरवणकरांना उमेदवारी देत माघारही घेतली नव्हती. यामुळे येथील निवडणूक सरवणकर वि. ...