लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत द्या, निधीही द्या; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी  - Marathi News | Give value to the letter of the District President also give funds; Demand of BJP office bearers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हाध्यक्षांच्या पत्राला किंमत द्या, निधीही द्या; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी 

मुंबईतील बैठकीत अनेकांनी मांडल्या व्यथा ...

एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय... - Marathi News | Immediately after Eknath Shinde, BJP will also hold a press conference; what is happening in Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...

Eknath Shinde BJP Maharashtra CM news: भाजपा आणि शिवसेना शिंदे गट अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. ...

विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp chandrashekhar bawankule replied maha vikas aghadi allegations about evm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. ...

अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार? - Marathi News | Instructions for Shiv Sena Eknath Shinde MPs to gather in Amit Shah's office; Srikanth Shinde absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?

Eknath Shinde CM Maharashtra news: थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ...

विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटकेंच्या जागी संधी कुणाला? - Marathi News | Who will get a chance to replace Chandrasekhar Bawankule, Praveen Datke in Legislative Council? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटकेंच्या जागी संधी कुणाला?

संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, सुधाकर कोहळे या नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत. ...

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत तब्बल २९ मराठा आमदार; सर्वाधिक ११ भाजपचे - Marathi News | As many as 29 Maratha MLAs in 46 constituencies of Marathwada; Most 11 belong to BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत तब्बल २९ मराठा आमदार; सर्वाधिक ११ भाजपचे

मराठवाड्यात ४६ पैकी २९ मराठा, ९ ओबीसी, पाच एससी, दोन अल्पसंख्याक, एक आदिवासी समाजातील आमदार ...

भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’  - Marathi News | gautam tetwal minister in mohan yadav government stopped speech after hearing the azaan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

Gautam Tetwal : मध्य प्रदेश सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले... - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result shiv sena shinde group sanjay shirsat reaction over what bjp did with uddhav thackeray is it now doing with eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यात एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक लागतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आधीही होते आणि आताही आहेत, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितले. ...