लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला - Marathi News | BJP has demanded that Congress MPs and MLAs including Rahul Gandhi should resign if they do not believe in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली.  ...

"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान - Marathi News | BJP leader gaurav bhatia says rahul gandhi priyanka gandhi vadra should give resign over evm issue raised by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी राजीनामा द्यावा"; 'या' मुद्द्यावरून भाजपनं दिलं थेट आव्हान

"काँग्रेस लवकरच इतिहासाच्या पुस्तकांपुरतीच शिल्लक राहील..." ...

महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp chandrashekhar bawankule declares date time and venue oath taking ceremony of the mahayuti schedule and pm modi will attend program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा शपथविधी कधी होणार, कुठे होणार आणि कोण येणार, याबाबतची घोषणा केली आहे. ...

"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर - Marathi News | then we will not field a candidate against you Delhi CM Atishi's unique offer to BJP bjp leader vijendra gupta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजेंद्र गुप्ता यांना एक अनोखी ऑफर दिली आहे. ...

VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण - Marathi News | Liquid was thrown on Arvind Kejriwal during padyatra in Greater Kailash accused was arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...

“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bjp leader pravin darekar replied maha vikas aghadi over criticism on mahayuti and evm machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: कर्नाटक, झारखंड, लोकसभेला ईव्हीएमवर दोषारोप केले नाहीत. आता नैतिकता म्हणून विरोधकांचे निवडून आलेले आमदार राजीनामा देणार का, असा सवाल भाजपा नेत्यांनी केले आहे. ...

"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार - Marathi News | Sanjay Singh counter attack on delhi bjp allegation said amit shah control Arvind Kejriwal not crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार

AAP Sanjay Singh And Amit Shah : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ...

'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा - Marathi News | Delay in power formation due to confusion over who should lead BJP: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा

जनतेने नाकारलेले मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे, याच कारणामुळे ईव्हीएमवर आक्षेप घेता येऊ शकतो: अंबादास दानवे ...