श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कोण कुठे दंगल करतो, कुठे गुन्हे घडतात याची सर्व माहिती घेत त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे काम नसल्याचे उद्गार अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काढले. ...
Eknath Shinde Maharashtra CM News: भाजपा ५ डिसेंबरला शपथविधी करण्याच्या तयारीला लागली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे कयास बांधले जात आहेत. परंतू, या शपथविधीला शिंदे असतील का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ...
Girish Mahajan Eknath Shinde Meeting in Thane, Mahayuti Maharashtra Political Crisis : "मी त्यांच्या भेटीसाठी तीन-चार दिवसांपूर्वीच वेळ मागितली होती, पण ते त्यावेळेस गावी निघून गेले", असेही महाजन म्हणाले. ...