श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गाईच्या दुधाला किमान पंचवीस रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर याप्रमाणे अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, दुधाला भाव द्यावा या मागणीसाठी शनिवारी फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भाजप व मित्र पक्षातर्फे रास्ता रोको आं ...
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाचा भाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. ...
आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, चिटणीस संदीप लेले, हर्षदा बुबेरा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची आज भेट घेऊन निवेदन दिले. ...
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट) रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. ...
पुणतांबा येथे शनिवारी दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीसमोरील बळीराजाच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून शेतक-यांनी दूध आंदोलन केले. ...