श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ...
राणे नेहमी माझ्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील किती वेळा शुध्दीत असतात? अरे मी नेहमी भगव्याच्या धुंदीत असतो. मी तुमच्यासारख्या गद्दाराच्या यादीत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली. ...
Sushant Singh Rajput: सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे. ...