श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही. ...
भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही. ...
व्हॉट्सअॅपवर भाजपाची पकड आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी पैशांच्या ज्या देवाणघेवाणीच्या सेवेचा उल्लेख केला आहे, ती सेवा म्हणजे, व्हॉट्सअॅपचा डिजिटल बँकिंग प्लॅन आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा उल्लेख केला आहे. ...