लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊस; बेरोजगारीवरून तरूणाईचा संताप - Marathi News | after man ki baat pm narendra modis USISPF speech gets more dislikes than likes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊस; बेरोजगारीवरून तरूणाईचा संताप

मन की बातनंतर मोदींच्या यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममधील भाषणावर तरुणाई नाराज ...

"इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत"; शिवसेनेचा भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena Target BJP over State IPS Police Officer transfer controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत"; शिवसेनेचा भाजपाला टोला

कोविड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते अशा शब्दात शिवसेनेने सामना अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गरोदर; भाजप माजी नगरसेवकाचा पुतण्यास अटक - Marathi News | Shocking! The minor girl became pregnant after the rape; youth was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गरोदर; भाजप माजी नगरसेवकाचा पुतण्यास अटक

बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा भाजपाचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत केळुस्कर यांचा सख्खा पुतण्या आहे.  ...

ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | That news is useless, in the case of Facebook ban, T Raja Singh said 'inside talk' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ते वृत्त निरर्थक, 'फेसबुक बॅन'प्रकरणी राजा सिंगने सांगितली 'अंदर की बात'

"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही" - Marathi News | BJP leader Ram Kadam has said that Bollywood actress Kangana Ranaut is the queen of Jhansi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही"

भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले - Marathi News | Prime minister Narendra modi donation pm cares fund and total 103 crore donte for the nation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 103 कोटी रुपये केले दान; जाणून घ्या, केव्हा, कोठे अणि कशासाठी दिले

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले - Marathi News | political drama over BJP's district executive body declaration of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून राजकीय नाट्य रंगले

सर्व तालुक्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केल्याचा जिल्हाध्यक्ष दानवेंचा दावा ...

गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, तरच जरब बसेल - भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे - Marathi News | Criminals should be severely punished, only then will they be punished - BJP Tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, तरच जरब बसेल - भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

पणजीहून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मडगाव शहरात दिवसाढवळ्य़ा तिघा गुन्हेगारांनी एका सराफाचा खून करण्याची घटना घडली. ...