लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’,एकनाथ खडसे पुस्तक लिहिणार - Marathi News | Eknath Khadse will write the book 'Nanasaheb Fadnavis's Barbhai Conspiracy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’,एकनाथ खडसे पुस्तक लिहिणार

एकनाथ खडसे यांच्यावरील "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. ...

"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं" - Marathi News | Uddhav Thackeray is failed CM in history of Maharashtra says bjp nikhil anand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं"

बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ...

Eknath Khadse : नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला; खडसेंचा थेट हल्ला - Marathi News | I was troubled by Devendra Fadnavis; Direct attack by Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Eknath Khadse : नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला; खडसेंचा थेट हल्ला

Eknath Khadse attack on Devendra Fadnavis: "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान" - Marathi News | congress sachin sawant slams bjp over Kangana Ranaut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान"

काँग्रेसनेही कंगनावर जोरदार हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. ...

"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | rahul gandhi attacks on centra said modi government have caused the loss of crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारने देशातील तरुणांचं भविष्य पायदळी तुडवलं", राहुल गांधींचा घणाघात

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल - Marathi News | bjp leader beaten with sandal by women video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचा पाठलाग करणं भाजपा नेत्याला पडलं महागात, नातेवाईकांनी धू-धू धुतलं, Video व्हायरल

महिनाभरापासून भाजपाचा नेता तरुणीचा पाठलाग करत होता. तसेच आपल्याशी मैत्री कर असं सांगत तिला त्रास देत होता. ...

"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र - Marathi News | congress leader adhir ranjan chowdhury attacks on bjp in sushant singh rajput death case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'", काँग्रेसचं टीकास्त्र

सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल - Marathi News | NCP Rohit Pawar criticized BJP Chandrakant Patil criticism over Ease of Doing Buissness Ranking | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल

राज्याच्या भल्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने विधायक टीका करण्यावर भर द्यायला हवा असा चिमटाही रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काढला आहे. ...