श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने संतप्त भावना येत असताना राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये अशी आग्रही भ ...
''तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे. मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं. ...
सध्या ठाण्यात शिवसेना विरुध्द भाजप असा सामना चांगलाच रंगत आहे. भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याची आठवण करुन दिली आहे. तर दुसरीकडे भाजपची मंडळी केवळ स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला आह ...
जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे. ...
राज्यसभेचे सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वात राज्यसभेचे खासदार भागवत कराड आणि डॉ. विकास महात्मे यांनी घेतली राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट ...
भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ...
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ...