श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुसुदन बांदिवडेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्यावतीने शोकसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. ही सभा व्हर्चुअल माध्यमातून घेण्यात आली. ...
सिन्नर : मराठा समाज आरक्षणाला मिळालेली स्थगिती राज्य शासनाने त्वरित उठवावी या मागणीसाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. ...
नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी असून पूरग्रस्तांच्या जखमेवर शासनाने मीठ चोळल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले. यासंदर्भातील शासननिर्णयाची भाजपतर्फे होळी करण्यात आली व विभागीय आयुक ...