श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2020 Marathi News : लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण लागू केले होते. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयश आले, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी केला. ...
Congress Balasaheb Thorat On Hathras Gangrape : "पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील." ...