श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Hathras Case: बलात्कार झालेल्या महिलांचे मृतदेह गव्हाच्या नव्हे, तर तांदळाच्या शेतातच का आढळून येतात? कारण त्यांची मरण्याची जागा तीच असते, असे लाजिरवाणे उद्गार बाराबंकी येथील भाजपचे नेते रणजित श्रीवास्तव यांनी काढले. ...
Eknath Khadse News : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच बुधवारी मुंबई येथे शरद पवार व खडसे यांची भेट होणार अशीही जोरदार चर्चा सुरू झाली. ...
bjp, kolhapurnews, police, maicrofinance मायक्रो फायनान्सच्या जाचक वसुलीविरोधात पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० नंबरवर तक्रार दाखल करण्याची सोय करून देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी बुधवारी दिली. मायक्रो फायनान्स तक्रारी ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी राज्य शासनाने स्थगिती अध्यादेश काढल्याने या अध्यादेशाचा निषेध नोंदवित भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली़. ...