श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh Crime And Yogi Adityanath :बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
पालिकेच्या अलगीकरण केंद्रात सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. हा ठेकेदार भाजपच्या स्थानिक नेत्याच्या जवळचा आहे, असे सांगण्यात आले. ...
खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? ...
इगतपुरी : राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात व महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे बनविण्यात यावे, याकरिता भाजपा महिला मोर्चा चे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...