लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
काँग्रेसच्या मदतीने चार प्रभागांमध्ये शिवसेनेची भाजपाला मात; सेनेकडे १२ समित्यांचे अध्यक्षपद - Marathi News | Shiv Sena defeats BJP in four wards with the help of Congress; Sena holds the chairmanship of 12 committees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या मदतीने चार प्रभागांमध्ये शिवसेनेची भाजपाला मात; सेनेकडे १२ समित्यांचे अध्यक्षपद

शिवसेनेकडे ९५ तर भाजपकडे ८३ संख्याबळ आहे. ...

रायगडमध्ये भाजपा हाच महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अलिबागमध्ये संपर्क दाैरा  - Marathi News | In Raigad, BJP is the rival of Mahavikas Aghadi; NCP's contact in Alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये भाजपा हाच महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अलिबागमध्ये संपर्क दाैरा 

पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन ...

"मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा" - Marathi News | BJP has demanded the resignation of Minister Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील, तर तात्काळ उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा"

भारतीय जनता पक्षाच्या शहर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अमरावती शहरातील राजकमल चौकात निदर्शने केली.  ...

मंदिरांनंतर आता रामलीलावरून 'महाभारत'; भाजपच्या नव्या मागणीला शिवसेनेकडून प्रत्युत्तर - Marathi News | bjp writes to cm uddhav thackeray over celebrating ramleela shiv sena hits back | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंदिरांनंतर आता रामलीलावरून 'महाभारत'; भाजपच्या नव्या मागणीला शिवसेनेकडून प्रत्युत्तर

Ramleela BJP Shiv sena: राज्यात रामलीला साजरी करण्यास परवानगी द्या; भाजपचं मुख्यमंत्र्यांना पत्र ...

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवारांची थेट प्रतिक्रिया; म्हणाले...  - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar's reaction on Eknath Khadse's NCP entry; Said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवारांची थेट प्रतिक्रिया; म्हणाले... 

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले... ...

"पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा...", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | congress rahul gandhi hits modi government over india declining gdp growth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने भारतापेक्षा...", राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

धक्कादायक! पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या; योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश - Marathi News | balia murder case cm yogi suspended sdm co and other police officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या; योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश

Uttar Pradesh Crime And Yogi Adityanath :बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...