श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bjp Sambit Patra And Congress Rahul Gandhi : भाजपाने पलटवार केला असून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाने राहुल यांचा उल्लेख लाहोरी असा केला आहे. ...
हे सरकार अमर, अकबर, अँथनीसारखे आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत. मात्र 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसले असल्याचे चित्र आहे. (Raosaheb Danve) ...
हजारो कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. कॅगनेच या योजनेबाबत मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच कॅगद्वारेच याची चौकशी होत आहे. Ajit Pawar ...
वरिष्ठ पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी वीरेश तोमर व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP) ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमध्ये सध्या भाजपा आणि जेडीयू यांची आघाडी असली आणि ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येत असली तरी निवडणुकीच्या निकालांनंतर नेमकी काय समिकरणे तयार होतील, याचा अंदाज घेतला जात आहे. ...
Pravin Darekar : हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेले असल्यामुळे त्यांना मुंबईकरांची कुठलीच चिंता नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय सरकारकडून घेतले जात असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील रक्सौल मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दोन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ...