२३ किलो सोन्याची बिस्कीटे आणि दागदागिने, भाजपा उमेदवाराच्या भावाच्या घरातून अब्जावधीची संपत्ती जप्त
Published: October 17, 2020 07:24 PM | Updated: October 17, 2020 08:05 PM
Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील रक्सौल मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रमोदकुमार सिन्हा यांच्या भावाच्या घरातून २२ किलो ५७६ ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि दोन किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.