श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदावरून भाजपात उभी फूट पडली. भाजपातील निष्ठवंतांना डावलून त्याच त्या नगरसेवकांना वारंवार पदे मिळत असल्याने, पक्षात असंतोष निर्माण झाला ...
Former Gujarat CM Keshubhai Patel passes away : गेल्या काही दिवसांपूर्वी केशुभाई पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. ...
BJP Chandrakant patil on CM Uddhav Thackeray News: राज ठाकरे खूपच स्पष्ट शब्दात बोलतात असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
Corona vaccine PM Narendra Modi News: देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो असं मोदी म्हणाले. ...
BJP Allegation on CM Uddhav Thackeray News: २ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेच्या सुधार समितीने या भूखंडाच्या ताब्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र परदेशी यांनी तो फेटाळला. ...