श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
१९५३ पासून ते १९७८ पर्यंत हा मतदारसंघ पुणे-खान्देश-मराठवाडा असा संयुक्त होता आणि ७८ पर्यंत त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील प्रतिनिधित्व करत होते. ...
कांजूरमार्गमधील १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालं आहे. यावरून डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
Bjp, Shiv Sena, Election, sindhudurg, Police भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कुडाळ पंचायत समितीच्या सदस्या नीलिमा वालावलकर यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याची लेखी तक्रार कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. ...
Gujarat Bypoll Election News: गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. ...