श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेडच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. ...
Shiv sena, mahavikasaghadi, politics, bjp, narayanrane, sindhudurgnews महाविकास आघाडीला खाली खेचायचे आहे. तसेच शिवसेनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करायचे आहे हाच आमचा योजनाबद्ध कार्यक्रम असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे ...
Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ...