लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ - Marathi News | Sushil Modi Angry after bjp snatches Deputy Cm Chair Did Not Reach To Welcome Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ

गेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा मंत्रिमंडळात स्थान नाही ...

“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Nitish Kumar is born out of the rape and robbery of people's mandate by BJP; RJD Jagdanand Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान

Bihar Election Result, RJD News: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. ...

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात? - Marathi News | raju shetty and sadabhau khot likely to come together again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

जिल्ह्याच्या राजकारणात डावललं जात असल्यानं खोत नाराज असल्याची चर्चा ...

"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला - Marathi News | NCP Rohit Pawar slams BJP over temple reopening | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये", रोहित पवारांचा टोला

NCP Rohit Pawar And BJP : रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.  ...

Bihar: बिहारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला अखेर ठरला; मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना तर भाजपाला.... - Marathi News | Formula ministerial posts in Bihar has been decided in NDA, BJP get 21 Ministry, & JDU 11 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Bihar: बिहारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला अखेर ठरला; मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना तर भाजपाला....

Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार - Marathi News | Bihar RJD says they will boycott the oath-taking ceremony of Chief Minister-designate Nitish Kumar. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar: नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्यावर RJD चा बहिष्कार; ‘त्या’ १५ जागांसाठी कोर्टात जाणार

Bihar Election Result, RJD, CM Nitish Kumar, Congress News: एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं आरजेडीने सांगितलं आहे. ...

नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर - Marathi News | The Nitish Kumar government will have seven BJP-JDU ministers each, with the names of these leaders at the forefront | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश सरकारमध्ये असतील भाजपा-जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री, या नेत्यांची नावे आघाडीवर

Nitish Kumar oath ceremony News : नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपा आणि जेडीयूचे प्रत्येकी सात मंत्री असतील. तसेच हम आणि व्हीआयपीला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळेल, असे निश्चित झाले आहे. ...

"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला - Marathi News | mp congress leader sajjan singh verma commented on item comment on imarti devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला

Imarti Devi And Congress Sajjan Singh Verma : काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. ...