श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Chandrakant Patil Target Thackeray Government : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील "MPSC परीक्षा पुढे ढकलणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक" असल्याचं म्हटलं आहे. ...
BJP Pravin Darekar Target Thackeray government over MPSC Exam Postponed Decision: सरकारचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नाही, अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षांची तयारी करत होते, अशातच ३ दिवस शिल्लक असताना सरकारने अचानक परीक्षा रद्द केल्या, ...
MPSC Exam Postponed, How did BJP MLC Gopichand Padalkar come to the agitation venue? ठाकरे सरकारने दुपारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाविरोधात राज्यभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, मात्र पुण्यात सुरुवात झालेल्या या आंदोलना ...
BJP Nitesh Rane Over MPSC Exam Postponed : भाजपाचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ...
BJP Sudhir Mungantiwar Target Thackeray Government: १ मे १९६० नंतर महाराष्ट्रात असाधारण परिस्थिती आहे, त्यात फक्त सूडाचं राजकारण ठाकरे सरकारकडून केले जात आहे. असा आरोप त्यांनी केला. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हैराण केलंय, इतकं नक्की... पण आपण या व्हिडीओत बोलणार आहोत, ते याबद्दल की देवेंद्र फडणवीस यांचा हा आक्रस्थाळेपणा, कौतुक करण्याजोगा आहे का? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...