श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पार, भाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं. ...
BJP Locket Chatterjee : हिंसाचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर यावरून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ...
BJP Mithun Chakraborty And West Bengal Assembly Elections 2021 : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. यानंतर ते आता जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. ...
सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत. ...
BJP MP Babul Supriyo : एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ...
Nitin Raut News : महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे. ...
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जरकिहोली अडकलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना स्कँडलसाठी जबाबदार धरल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू आहेत; परंतु कायदा ...
Jalgaon News : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना खुर्चीला बांधून कार्यालयास कुलूप ठोकल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ...