लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Belgoan Election: “काँग्रेसला जिंकवणं हाच संजय राऊतांचा अजेंडा; बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार” - Marathi News | Belgoan Election: “Winning Congress is Shivsena Sanjay Raut agenda Says Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgoan Election: “काँग्रेसला जिंकवणं हाच संजय राऊतांचा अजेंडा; बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार”

BJP Devendra Fadnavis Campaigning in Belgaon शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन केलेल्या टीकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. ...

पिंपरी महापालिकेचा मोठा निर्णय: आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना करणार ३ हजारांची मदत - Marathi News | Pimpri Municipal Corporation's big decision: 3 thousand rupees will help the economically weaker sections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेचा मोठा निर्णय: आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना करणार ३ हजारांची मदत

पिंपरीतील ४० हजार नागरिकांना फायदा होणार ...

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा विश्वासू माणूस अन् इंदापूर दुधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांचं निधन  - Marathi News | BJP leader Harshvardhan Patil's special man and Indapur Dudhganga president Mangesh Patil passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा विश्वासू माणूस अन् इंदापूर दुधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांचं निधन 

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. ...

“संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात” - Marathi News | bjp chandrakant patil criticizes sanjay raut over belgaum bypoll campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत अमेरिका, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात”

belgaum bypoll: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह पंढरपूर, बेळगाव पोटनिवडणुकीची रणधुमाळी असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

यूपीत कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजपा नगरसेवकाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या? - Marathi News | BJP corporator's body found in UP car in suspicious condition; Murder or suicide? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीत कारमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला भाजपा नगरसेवकाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या?

BJP corporator's body found in UP : पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूलही जप्त केली आहे. ...

"चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा" - Marathi News | NCP Clyde Crasto Slams BJP Chandrakant Patil Over Ajit Pawar And Thackeray Government Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा"

NCP Clyde Crasto Slams BJP Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी चंद्रकांत पाटील यांनी सणसणीत टोला लगावला आहे.  ...

“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय” - Marathi News | kirit somaiya claims that thackeray govt hide corona deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोरोना मृतांच्या आकडेवारीची ठाकरे सरकारकडून लपवाछपवी केली जातेय”

corona: कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. ...

मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा - Marathi News | pandharur assembly by election bjp leader chandrakant patil slams deputy cm ajit pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून उपमुख्यमंत्री लक्ष्य ...