लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर - Marathi News | Dhule rural's Former Shiv Sena MLA Sharad Patil rejoin Congress in presence of Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचे माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले; धुळ्याचे प्रा. शरद पाटील यांचे पक्षांतर

Dhule Politics news: भाजपाला कंटाळून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून आजचा पक्षप्रवेश पाहता धुळे जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेसमय होण्याची सुरवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे  - Marathi News | If there are kings, the people should be seen or not; Where she is not seen: Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला; ती कुठे दिसत नाही: नारायण राणे 

जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही..: नारायण राणे ...

नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा - Marathi News | maratha reservation: narayan rane slams nana patole and mp sambhaji raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पटोले पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू ;नारायण राणेंचा इशारा

रयत नसताना कसले राजे? संभाजीराजेंवर पण घणाघात ...

OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती” - Marathi News | devendra fadnavis criticises thackeray govt over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

OBC Reservation: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवारांनी आदरांजली वाहिली. ...

Coronavirus: औषधांच्या अवैध साठेबाजीप्रकरणी ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ दोषी; हायकोर्टाचे कारवाईचे निर्देश - Marathi News | drug controller says to delhi hc that gautam gambhir foundation guilty of unauthorisedly stocking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: औषधांच्या अवैध साठेबाजीप्रकरणी ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ दोषी; हायकोर्टाचे कारवाईचे निर्देश

Coronavirus: औषध महानियंत्रकांनी ‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ औषधांच्या अवैध साठेबाजी, वितरण प्रकरणात दोषी असल्याचे सांगितले. ...

सांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलन - Marathi News | Krishnakathi agitation for OBC reservation in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ओबीसी आरक्षणासाठी कृष्णेकाठी आंदोलन

OBC Reservation Bjp Sangli : ओबीसींचे राजकीय आरक्षण डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी लोकप्रतिनिधी कृष्णा नदीकाठी गुरुवारी आंदोलन केले. महाविकास आघाडी शासनाचा निषेध केला. ...

Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल  - Marathi News | bjp pravin darekar slams bmc over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेकडे लसींचा तुटवडा असल्याने गुरुवारी जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. ...

जिवंत माणसं एकत्र असतात तेव्हा वाद होतातच: पुणे महापालिकेतील वादावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर - Marathi News | Disputes happen when living people are together: BJP state president Chandrakant Patil's reply to the dispute in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिवंत माणसं एकत्र असतात तेव्हा वाद होतातच: पुणे महापालिकेतील वादावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर

तोडगा निघाला नाही तर चिंता : पाटील ...