लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“अरेला कारे करणारच, तुम्ही राड्याची तारीख सांगा मग आम्ही...”; भाजपाचं शिवसेनेला चँलेंज - Marathi News | BJP Sheetal Desai challenge to Shiv Sena Sanjana Ghadi over Clashes between party workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अरेला कारे करणारच, तुम्ही राड्याची तारीख सांगा मग आम्ही...”; भाजपाचं शिवसेनेला चँलेंज

शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्या भाजपाच्या सो कोल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी आम्ही पुन्हा मैदानात येऊ असा इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला होता. ...

Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर? - Marathi News | paramhans das claims aap and congress offered 100 crore to oppose bjp on ram mandir land dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

Ram Mandir: भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा परमहंस दास यांनी केला आहे. ...

शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या - Marathi News | Shiv Sena-BJP workers clashed on Ram mandir issue, Remember Shivsena and MNS Rada at Dadar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजपा कार्यकर्ते भिडले, तिथेच शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये झाला होता 'राडा'...अजूनही जखमा ताज्या

मुंबईच्या राजकीय इतिहासात रस्त्यावरील संघर्षाची ही घटना काही नवीन नाही. याआधीही अनेकदा शिवसेना-मनसे यांचा रस्त्यावरील संघर्ष पाहायला मिळाला आहे. ...

“RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल - Marathi News | congress pawan khera asked about accountability of rss and why is not registered till now | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“RSS वाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

RSS: काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली असून, अद्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का झाली नाही, अशी विचारणा केली आहे. ...

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Husband and wife quarrel ... then drink tea together; Indicative statement of Chandrakant Patil on Shiv Sena-BJP 'Radya' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी ...

मुंबईतील सेना भवनाजवळ राडा, शिवसेनेच्या माजी महापौरांसह 7 जणांवर गुन्हा - Marathi News | Crime against 7 persons including former mayor of shivsena, shradha jadhav in mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सेना भवनाजवळ राडा, शिवसेनेच्या माजी महापौरांसह 7 जणांवर गुन्हा

भाजपच्या आंदोलनाची कुणकूण लागल्याने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सेना भवन परिसरात गर्दी केली होती. ...

शिवसेनेने शेअर केलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओला भाजपाकडून बाळासाहेबांच्याच व्हिडीओने प्रत्युत्तर, काय आहे या व्हिडीओत? पाहा - Marathi News | BJP responds to video shared by Shiv Sena with Balasaheb Thackeray's video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेने शेअर केलेल्या बाळासाहेबांच्या व्हिडीओला भाजपाकडून बाळासाहेबांच्याच व्हिडीओने प्रत्युत्तर, काय आहे या व्हिडीओत? पाहा

BJP MLA Atul Bhatkalkar shared Balasaheb Thackeray' Video: काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. ...

प. बंगालनंतर आता ‘या’ राज्यातही भाजपाला सतावतेय बंडखोरीची चिंता; आमदार फुटण्याची शक्यता - Marathi News | After West Bengal tripura BJP mla rebels reaches out by TMC mukul roy MLAs are likely to split | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प. बंगालनंतर आता ‘या’ राज्यातही भाजपाला सतावतेय बंडखोरीची चिंता; आमदार फुटण्याची शक्यता

या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. ...