शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : नया है वह! मंत्री झाल्याने शहाणपण येतं असं नाही; देवेंद्र फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

राष्ट्रीय : Rajasthan political crisis: गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

मुंबई : 'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'

नाशिक : शेतमाल विक्रीत मनपा, पोलिसांचा अडसर ; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : 'उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचं पाप लागणार, रेशीमबागेजवळ कुजबूज'

मुंबई : आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, पण...; संजय राऊतांनी सांगितले कारण

राष्ट्रीय : असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली

मुंबई : एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती ना; कुठे काही उडलेलं तर दिसलं नाही

राजकारण : सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन