अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ram Satpute: भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपाच्या पक्ष कार्यकारिणीने राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ...
अलीकडेच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले नारायण राणे(Narayan Rane) यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लावून भाजपानं मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
Politics News: गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये भाजपाच्या नेत्यांविरोधात लोकांच्या संतापाचा उद्रेक होत असल्याच्या बातम्या येत आहेत. ...
Pankaja Munde: रा. स्व. संघाची विचारधारा मानणाऱ्या भाजपमध्ये व्यक्तीस्तोम नाही हा इतिहास झाला. सध्या भाजपमध्ये नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन नेत्यांचाच शब्द चालतो व चालणार. ज्या नेत्यांना हा बदललेला भाजप समजणार, उमजणार नाही त्यांच्याकरिता भाजपमध्ये ...
Pankaja Munde: कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ChandrkantPatil Bjp Kolhapur : पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या आहेत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला शिकवला त्या गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. समजूतदारपणामुळेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त ...