अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nisith Pramanik News: राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
राज ठाकरे यांनी व्यापक राजकारण केले, परप्रांतीयांच्या मुद्द्याकडे त्याच दृष्टीने बघितले पाहिजे, अशा व्यापक राजकारणातून युती होऊ शकते, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
Karnataka Politics: येडीयुराप्पा यांनी राज्यात येताच आमदारांची आणि मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. 26 जुलैला ही बैठक होणार आहे. त्या आधी त्यांनी दिल्लीत जात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली आहे. ...
मीरारोडचे नागरिक राजू गोयल यांच्या तक्रारीवरून १० मे २०१६ रोजी तत्कालीन लोकायुक्त एम. एल. तहीलयानी यांनी सुनावणी घेऊन त्यावेळी त्यावेळचे भाजप आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत खुली चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ...
BSF Investiture Ceremony : भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. ...
Pravin Darekar : लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणे ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असे असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ...