श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Corona Virus Shivraj Singh Chouhan And BJP Tarun Chugh : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ...
BJP-MNS alliance Update: काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे भाजपा आणि मनसे युती नक्की झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता या युतीबाबत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिक ...
BJP worker wife brutally gangraped by tmc workers : भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ...
Terrorist attack in Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला. ...