श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मंत्री झाले काय, नाही झाले काय, मला काही फरक पडत नाही. आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. बीड माझेच आहे. मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, कारण परळी राष्ट्रवादीकडे गेल्याने आष्टी भारतीय जनता पक्षाकडे आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ...
BJP MP Nishikant Dubey raised USAID Funding issue in Lok sabha: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकन संस्था यूएसएआयडी कडून भारताचे तुकडे करण्यासाठी विविध संस्थाना निधी दिला गेल्याचा दावा केला. तसेच या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या लोकांना तुर ...
BJP Sudhir Mungantiwar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ...