श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Anubhav Singh Bassi News: स्टॅण्डअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचा लखनौमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचा कार्यक्रमासंदर्भात भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांनी तक्रार केली होती. ...
Chhattisgarh Municipal Corporation Election Result : निवडणूक अधिकाऱ्यांनी दिेलल्या माहिती नुसार, या निवडणुकीत 10 हजार हून अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. ...