लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले" - Marathi News | Girish Mahajan said, I don't know who Jayant Patil is in contact with. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले"

Jayant Patil News: जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत असतात. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर पाटलांनी एक विधान केले.  ...

'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा - Marathi News | Waqf Amendment Bill 'No law against Shariat is acceptable', Maulana Arshad Madani said on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा

'हा मुस्लिमांचा विश्वासघात आहे. देशाच्या संविधानाशी आणि कायद्याशीही खेळ केला जात आहे.' ...

सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण - Marathi News | Satish Bhosale is not a BJP worker was expelled in 2021 Party's explanation revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सतीश भोसले भाजपाचा कार्यकर्ता नाही, २०२१ मध्येच हकालपट्टी केली; समोर आलं पक्षाच स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यातील सतीश भोसले याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रु. - Marathi News | CM Rekha Gupta announced the implementation of the Mahila Samriddhi Yojana in Delhi for women from economically weaker sections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानीतील लाडक्या बहिणींना मिळणार २५०० रु.

या माध्यमातून महिला सुरक्षा व समृद्धी साधण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य ...

उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | Entrepreneur Usha Kakade poisoned discharged from hospital after a few hours of treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

दोन ते तीन तासांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ...

देवेंद्र फडणवीसांचा राजकीय वारसदार कोण?; मोजक्या शब्दांत मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Who is Devendra Fadnavis political heir A clear position presented in a few words by cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा राजकीय वारसदार कोण?; मोजक्या शब्दांत मांडली स्पष्ट भूमिका

सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. ...

हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO  - Marathi News | pm Narendra modi in surat : a young man holding prime minister and his late mother sketch and got emotional after seeing prime minister modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO 

...हे संपूर्ण दृष्य पंतप्रधान मोदींनी बघितले आणि आपली गाडी थांबवली. ...

डोअर टू डोअर कँपेन, मॅरेथॉन सभा अन् युतीवर फोकस; तमिळनाडूसाठी BJP चा मेगाप्लॅन तयार - Marathi News | BJP vs DMK Door to door campaign, marathon meetings and focus on alliances; BJP's mega plan for Tamil Nadu | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डोअर टू डोअर कँपेन, मॅरेथॉन सभा अन् युतीवर फोकस; तमिळनाडूसाठी BJP चा मेगाप्लॅन तयार

तामिळनाडूत स्टॅलिन यांचा बालेकिल्ला पाडण्यासाठी भाजपने आखली योजना. ...