लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीची सत्तेत जायची तयारी होती; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षीच ५४ पैकी ५१ आमदारांच्या या विचाराच्या पत्रावर सह्यादेखील झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले ...

"२०२४ नाही, तर २०४७ पाहून काम करा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना आवाहन  - Marathi News | pm narendra modi council of minister meeting monsoon session parliament house loksabha election preperation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२४ नाही, तर २०४७ पाहून काम करा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्र्यांना आवाहन 

पायाभूत सुविधांच्या विकासावर आणि त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. ...

भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले - Marathi News | Through fear, corruption, BJP's dirty act Operation Lattus says Nana Patale | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भय, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे ‘घाणेरडे कृत्य ऑपरेशन लाेटस’ - नाना पटाेले

महाराष्ट्राची जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ...

"अविवाहित तरुणांची मला यादी द्या, मी सर्वांची लग्न करून देईन"; भाजपा नेत्याची अनोखी घोषणा - Marathi News | bjp mp kirodilal meena statement goes viral give me the list of bachelors i will get everyone married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अविवाहित तरुणांची मला यादी द्या, मी सर्वांची लग्न करून देईन"; भाजपा नेत्याची अनोखी घोषणा

खासदार किरोडीलाल मीणा यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.  ...

बाकींची वेळ यायचीय! फडणवीसांनी २९ जूनलाच संकेत दिलेले; 'चाणक्य'वर वक्तव्य - Marathi News | Time for the rest! Devendra Fadnavis hinted on June 29 only; Statement on 'Chanakya' in Ani smita Prakash interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाकींची वेळ यायचीय! फडणवीसांनी २९ जूनलाच संकेत दिलेले; 'चाणक्य'वर वक्तव्य

समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही गोदावरी पात्रात आणणार आहोत. यासाठी सात वर्षे लागतील. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. - देवेंद्र फडणवीस ...

सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर - Marathi News | Allegation by BJP office-bearers on guardian minister of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून घरचा अहेर

बांधकाम कामगारांसाठीच्या मध्यान्ह भोजन योजनेतील ५० कोटी रुपयांचा घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ...

पक्षाचा ‘तो’ निर्णय योग्य होता....; उपमुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस मनमोकळे बोलले - Marathi News | Devendra Fadnavis now feels that the BJP party's decision to make him Deputy Chief Minister was right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाचा ‘तो’ निर्णय योग्य होता....; उपमुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीस मनमोकळे बोलले

मविआ सरकार जनतेने निवडून दिले नव्हते. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते असं फडणवीस म्हणाले. ...

सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra politics; BJP-ShivSena in commonmans mind; CM Eknath Shinde's suggestive reaction amid political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

"भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, हीच सर्वसामान्यांची इच्छा होती." ...