लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले - Marathi News | BJP Mission 2024: Big reshuffle in BJP ahead of upcoming elections; State presidents of four states have changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठे फेरबदल; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारी सुरू केली आहे. ...

महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा - Marathi News | Maharashtra Politics: Mahayuti against Mahavikas Aghadi, who has the strength from the legislature to the parliament? Read the figure | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा

महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... ! - Marathi News | A new twist in Maharashtra! Rupali Chakankar and Chitra Wagh will leave Ruswa Phugwa and work together... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात नवा ट्विस्ट! रुपाली चाकणकर अन् चित्रा वाघ रुसवा फुगवा सोडून एकत्र काम करणार... !

ट्विटर वॉर, टीकाटिपणी विसरून रुपाली चाकणकर आणि चित्र वाघ यांना एकत्र काम करावे लागणार ...

'कर्नाटकात एक अजित पवार, वर्षभरात काँग्रेस सरकार कोसळणार'; कुमारस्वामींचा दावा - Marathi News | 'One Ajit Pawar in Karnataka, Congress government will collapse within a year'; HD Kumaraswamy's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्नाटकात एक अजित पवार, वर्षभरात काँग्रेस सरकार कोसळणार'; कुमारस्वामींचा दावा

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारबाबत मोठा दावा केला आहे. ...

अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या - Marathi News | Ajit Pawar support Ministerial hopes of BJP MLAs in Pune dashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या

महाविकास आघाडीत काँग्रेसचे महत्व वाढणार तर सरकारमध्ये शिंदे गट चिंतेत ...

मध्य प्रदेश सरकारची ‘लर्न अँड अर्न’ योजना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज करणार सुरुवात   - Marathi News | Madhya Pradesh government's 'Learn and Earn' scheme, Chief Minister Shivraj Singh Chouhan will start today | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश सरकारची ‘लर्न अँड अर्न’ योजना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज करणार सुरुवात  

Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील तरुणांचं हित आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याच दिशेने एक पाऊल टाकताना शिवराज सिंह चौहान यांनी अर्न अँड ...

'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे - Marathi News | 'Who is the only power and person in Maharashtra'? Rohit Pawar's warning to whom? devendra Fadanvis and ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता फुट पडली असून अजित पवारांच्या पाठिंब्याला आपलं कुठलंही समर्थन नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ...

औरंगजेब माझा आदर्श, अखंड हिंदुस्तानावर हुकुमत केली; BRS नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | Aurangzeb, my ideal, ruled an India; Controversial statement of BRS leader Kadir Maulana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगजेब माझा आदर्श, अखंड हिंदुस्तानावर हुकुमत केली; BRS नेत्याचं वादग्रस्त विधान

भाजपाकडे दिशाभूल करण्यासाठी खूप मुद्दे आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे समोर आणतील असा आरोप बीआरएस नेते कादीर मौलाना यांनी केला. ...